मुंबई विद्यापीठ संस्कृत विभाग आणि ऋतायन संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने छंद-वृत्त कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ९, १० आणि ११ सप्टेंबर २०१९ रोजी छन्द-वृत्त या विषयावर आयोजित केलेली त्रिदिवसीय कार्यशाळा उत्साहात पार पडली. वैदिक छंद आणि अभिजात वृत्त यांचा शास्त्रशुद्ध अभ्यास व्हावा हा हेतू यामागे आहे. ही कार्यशाळा विद्यापीठाचे विद्यार्थी, शिक्षक, संस्कृत भाषेचे अभ्यासक …
भारताच्या मातीतला ‘रेनेसान्स’ संस्कृत भाषेतून शक्य : दिलीप करंबेळकर मुंबई : “युरोपातील ‘रेनेसान्स’ हा ग्रीकमधील ज्ञानाच्या पुनर्जीविकरणातून झाला. तसा मूलभूत ‘रेनेसान्स’ भारताच्या मातीतून व्हायचा असेल तर संस्कृतज्ज्ञांनी आपल्यासमोरील आव्हानांना ओळखून त्यावर कार्यवाही करायला हवी,” असे प्रतिपादन राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबेळकर यांनी केले. मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये संस्कृत विभागाच्या वतीने शनिवार दि. ३१ आॅगस्ट …
संस्कृत विभाग, मुंबई विद्यापीठ तसेच ऋतायन संस्था,मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित छन्द – वृत्त कार्यशाळा संस्कृत तसेच मराठी विषयाच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत आवश्यक अशी ही कार्यशाळा आहे. प्रस्तुत कार्यशाळेत अनेक मान्यवर विविध छन्द आणि वृत्त यांचा परिचय करून देतील. विद्यार्थांचा प्रत्यक्ष सराव देखील करून घेतला जाईल. केंव्हा – 9 ते 11 सप्टेंबर, 2019 वेळ – सकाळी …
PAGE TOP