संस्कृत विभाग, मुंबई विद्यापीठ तसेच ऋतायन संस्था,मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
छन्द – वृत्त कार्यशाळा
संस्कृत तसेच मराठी विषयाच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत आवश्यक अशी ही कार्यशाळा आहे. प्रस्तुत कार्यशाळेत अनेक मान्यवर विविध छन्द आणि वृत्त यांचा परिचय करून देतील. विद्यार्थांचा प्रत्यक्ष सराव देखील करून घेतला जाईल.
केंव्हा – 9 ते 11 सप्टेंबर, 2019
वेळ – सकाळी 11 ते 5.
कुठे – रामकृष्ण बजाज, संस्कृत भवन, मुंबई विद्यापीठ, कलिना परिसर.
प्रवेश शुल्क – रुपये – 500/-
संपर्क – अजय पेंडसे – 99209 50249.
कार्यक्रम रुपरेषा –
९ सप्टेंबर –
११ ते १ – उद्घाटन – डॉ. श्रीकांत बहुलकर
१.३० ते ४.०० – डॉ. श्रीहरी गोकर्णकर
१० सप्टेंबर –
११.०० ते ४.०० – डॉ. श्रीहरी गोकर्णकर
११ सप्टेंबर –
११.०० ते १.०० – हर्षदा सावरकर
१.३० ते ३.३० – हेमंत राजोपाध्ये
३.४५ ते ४.३० – समारोप – डॉ. सिंधू डांगे.
सूचना –
विद्यार्थ्यांनी स्वतःच्या मध्यान्ह भोजनाची व्यवस्था स्वतः करावी.