अभिनंदन गिरिजा वाडीकर ……..

💐

आमच्या संस्कृत विभागातील *एम ए संस्कृत (प्रथम वर्ष, सेम १) ची विद्यार्थिनीं गिरिजा वाडीकर हिने *युथ फेस्टिवलच्या *प्रथम फेरीमध्ये द्वितीय क्रमांक पटकाविला होता* आणि *अंतिम फेरीमध्ये सुद्धा तिने द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.* त्याबद्दल तिचे हार्दिक अभिनंदन. 

💐

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

PAGE TOP