Category : Uncategorized

104 posts

मुंबई विद्यापीठाचा संस्कृत विभाग, स्टॉकहोल्म युनिव्हर्सिटी, स्वीडन आणि भक्तिवेदान्त रिसर्च सेन्टर, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेले त्रिदिवसीय आंतरराष्ट्रीय  चर्चासत्र (२१-२३ मार्च, २०२२) ’वैष्णव पंथांमधील भक्ति’ या विषयावर झूम व फेसबुक या आभासी माध्यमांद्वारे संपन्न झाले.   डॉ. शकुंतला गावडे,  डॉ. सुमन्त रुद्र व  डॉ. फर्डिनांडो सरडेला हे या चर्चासत्राचे प्रमुख आयोजक होते. डॉ. गोपाल गुप्ता (जॉन डनहॅम विशेष प्राध्यापक, …
Registration link https://forms.gle/5xxi8f3Sm8NPHF1B8
PAGE TOP