मुंबई विद्यापीठाचा संस्कृत विभाग, स्टॉकहोल्म युनिव्हर्सिटी, स्वीडन आणि भक्तिवेदान्त रिसर्च सेन्टर, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेले त्रिदिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्र (२१-२३ मार्च, २०२२) ’वैष्णव पंथांमधील भक्ति’ या विषयावर झूम व फेसबुक या आभासी माध्यमांद्वारे संपन्न झाले. डॉ. शकुंतला गावडे, डॉ. सुमन्त रुद्र व डॉ. फर्डिनांडो सरडेला हे या चर्चासत्राचे प्रमुख आयोजक होते. डॉ. गोपाल गुप्ता (जॉन डनहॅम विशेष प्राध्यापक, …
Department of Sanskrit, University of Mumbai organizes a special lecture series on New Dimensions of Sanskrit Research.Second lecture will be taken by Dr. Vijay Pandya, Critique to the Critical edition of Valmiki RamayanaDate: 17/02/2022Time: 3.00 pm to 5.00 pm Registration link https://forms.gle/gw4P3N1Y3qvEsKS77