Category : Seminars/ Conferences / Workshops

61 posts

Department of Sanskrit, University of Mumbai and  Bhaktivedanta Research Centre jointly organise one day International Seminar on “Hermeneutics- A way and method in Religious Studies’ on 19th December 2019. 
मुंबई विद्यापीठ संस्कृत विभाग आणि ऋतायन संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने छंद-वृत्त कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ९, १० आणि ११ सप्टेंबर २०१९ रोजी छन्द-वृत्त या विषयावर आयोजित केलेली त्रिदिवसीय कार्यशाळा उत्साहात पार पडली. वैदिक छंद आणि अभिजात वृत्त यांचा शास्त्रशुद्ध अभ्यास व्हावा हा हेतू यामागे आहे. ही कार्यशाळा विद्यापीठाचे विद्यार्थी, शिक्षक, संस्कृत भाषेचे अभ्यासक …
भारताच्या मातीतला ‘रेनेसान्स’ संस्कृत भाषेतून शक्य : दिलीप करंबेळकर मुंबई : “युरोपातील ‘रेनेसान्स’ हा ग्रीकमधील ज्ञानाच्या पुनर्जीविकरणातून झाला. तसा मूलभूत ‘रेनेसान्स’ भारताच्या मातीतून व्हायचा असेल तर संस्कृतज्ज्ञांनी आपल्यासमोरील आव्हानांना ओळखून त्यावर कार्यवाही करायला हवी,” असे प्रतिपादन राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबेळकर यांनी केले. मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये संस्कृत विभागाच्या वतीने शनिवार दि. ३१ आॅगस्ट …
PAGE TOP