Author : Shakuntala Gawde

187 posts

विद्यापीठीय संस्कृत विभागाचा अभ्यास दौरा संपन्न:  मुंबई विद्यापीठाच्या संस्कृत विभागाची अभ्यास सहल घारापुरी लेणी इथे बुधवार दि. 27 मार्च रोजी काढण्यात आली होती. या सहलीमध्ये विद्यापीठाच्या 30 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सकाळी 10 वाजता गेट वे ऑफ इंडिया इथून निघून 11.30 ला सर्वजण घारापुरी लेण्यांजवळ पोहोचले. शिस्तबद्ध आयोजन केलेले असल्यामुळे विद्यार्थ्यांना लेण्यांविषयी अतिशय उत्तम मार्गदर्शन …
Dr. Rajivakumar Sinha (Former Dean, Sampurananda Sanskrit University) gave a lecture on the concept of speech in grammar and poetry in the Department of Sanskrit University of Mumbai on 29th March, 2019. दिनांक २९ मार्च २०१९ रोजी मुंबई विद्यापीठाच्या संस्कृत विभागातर्फे “संपूर्णानन्द संस्कृत विश्वविद्यालयाचे” निवृत्त Dean असलेल्या महोदय राजीव सिन्हा यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले …
Abhiraj Rajendra Mishra, a renowned scholar and poet visited Sanskrit Department and interacted with students on 5th March 2019. ‘संस्कृत भाषेला मरण नाही’ – डॉ. सुचित्रा ताजणे मुंबई : ‘भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इतर कोणत्याही भाषेपेक्षा सर्वाधिक म्हणजेच एकूण ३०० महाकाव्यांचे लेखन संस्कृतमध्येच झाले आहे. तसेच काही वर्षांपूर्वी संस्कृत भाषा ही संगणकीय भाषा म्हणून मान्यता पावलेली आहे. …
PAGE TOP