Tag : Manuscriptology

1 posts

१३।१।१७ ,रोजी मुंबई विद्यापीठातील  संस्कृत भवनात आयॊजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बङोदा येथील रहिवासी आणि संस्कृत हस्तलिखितांचे गाढे अभ्यासक डॉ.सिध्दार्थ वाकणकर यांना आमंत्रित केले होते.प्राचीन भारतीय संस्कृतीचा अनमोल ठेवा असलेल्या हस्तलिखितांवर प्रदीर्घ चर्चा व्हावी,हा त्यामागचा मुख्य उद्देश होता.हस्तलिखितांच्या माध्यमातून मानवाचा सर्वांगीण विकास कसा घडवता येईल,आणि हस्तलिखिते हा एकमेव मार्ग म्हणता येईल,हे पटवून सांगणारे …
PAGE TOP