।। मल्हारपञ्चकम् ।। जयं देहि मार्तण्ड धान्यं सुपुत्रम् कृपा ते सदा वर्षतु क्षेमसौख्यम् तव प्रार्थना सर्वकामान्ददाति नमो जेजुरीवासिमल्हार पाहि ।।1।। महाराक्षसेभ्यो मनस्तापदायी महादैवतेभ्यो भृशं मोददायी । महासाधकेभ्यश्चिरं मोक्षदायी नमो जेजुरीवासिमल्हार पाहि ।।2।। ललाटे च सा बालचन्द्रस्य शोभा ललामस्य ते कान्तिरेवाद्वितीया । लतापुष्पपूज्या सुमूर्तिस्त्वदीया नमो जेजुरीवासिमल्हार पाहि ।।3।। हरिद्रा हि ते भालदेशे सुभाति हता येन शुंभादिदैत्या …
महाकवि शूद्रकाच्या मृच्छकटिक नाटकावर आज प्रा.शकुंतला गावडे यांचे व्याख्यान होते. शकुंतला मॅडमनी शूद्रकाच्या व्यक्तीमत्वाचा, त्याच्या कालाचा आढावा घेऊन मग कथानक सांगितले आणि संपूर्ण नाटकाचा अलंकारशास्त्राच्या दृष्टीने सुंदर आढावा घेतला. त्यात शृंगार, करुण, हास्य या सारखे रस, नाटकाला कलाटणी देणार्‍या घटनांमधुन दर्शवली जाणारी प्रकरणवक्रता, शूद्रकाची मानवी स्वभावाची जाण, त्याने आपल्या पात्रांचे केलेले विस्मयचकित करणारे मनोविश्लेषण अशा …
PAGE TOP