Category : Sanskrit world
45 posts
योग-सिद्धान्त आणि उपयोजन- परिसंवादाचे वृत्त“पातञ्जल योगसूत्रांनुसार “उपयोजित योग” हा त्याच्या सिद्धांतांच्या आकलनाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही’- असे मत कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे मा.कुलगुरू प्रा. मधुसूदन पेन्ना यांनी व्यक्त केले. ‘योग- सिद्धान्त आणि उपयोजन’ या द्विदिवसीय आंतरराष्ट्रीय परिसंवादाच्या उद्घाटन भाषणात त्यांनी आपले विचार मांडले. संस्कृत विभागाच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त सुरु असलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमांतर्गत संस्कृत विभाग, …