शनिवार दि.२९ ऑगस्ट रोजी संस्कृत दिन तसेच विभागप्रमुख डॉ.गौरी माहुलीकर यांचा कार्यकालपूर्त्यर्थ सत्कार समारंभ संस्कृत विभाग, मुंबई विद्यापीठ यांच्यातर्फे आयोजित करण्यात आला. फिरोझशहा मेहता भवनातील सभागृहात दुपारी ३.३० वाजता कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. विद्यापीठगीताने सुरुवात करण्यात आली. नंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. विभागातील संशोधन साहाय्यक मेधा देशपांडे यांनी सरस्वतीवंदना सादर केली. डॉ.माधवी नरसाळे यांनी उपस्थितांचे …
2015
53 posts
अथ विश्वेशः सर्वात्मक: | वाग्यज्ञादिह तुष्यतु | तुष्ट्वेदं मे प्रयच्छतु | प्रसाददानम् ||१|| खलत्वं नश्यतु खलानाम् | सत्कर्मे ते रमन्ताम् | परस्परसख्यं वर्धताम् | जीवभूते ||२|| तमस्तु नश्यतु दुरितानाम् | स्वधर्मसूर्य: प्रकाशताम् | वाञ्छानुरूपं लभताम् | प्राणिमात्रम् ||३|| वर्षतु सकलमङ्गलम् | ईश्वरनिष्ठानां मण्डलम् | समेतु भूमौ अनवरतम् | भूतै: सार्धम् ||४|| चलत्कल्पतरूणां सन्निधि: | तिष्ठति …