Registration link https://forms.gle/5xxi8f3Sm8NPHF1B8
Category : Lectures
53 posts
संस्कृत विभाग, मुंबई विद्यापीठ तसेच ऋतायन संस्था,मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित छन्द – वृत्त कार्यशाळा संस्कृत तसेच मराठी विषयाच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत आवश्यक अशी ही कार्यशाळा आहे. प्रस्तुत कार्यशाळेत अनेक मान्यवर विविध छन्द आणि वृत्त यांचा परिचय करून देतील. विद्यार्थांचा प्रत्यक्ष सराव देखील करून घेतला जाईल. केंव्हा – 9 ते 11 सप्टेंबर, 2019 वेळ – सकाळी …