Seminar_Schedule_Final
Category : Events
84 posts
“अभिव्यञ्जना” या अभिजात शास्त्रीय कलांची संस्कृतशी सांगड घालणार्या व्यासपीठाने दिनांक 22 जानेवारी 2017 रोजी कलेचे द्वितीय पुष्प सादर केले. संस्कृत विभागाची विद्यार्थिनी असणार्या कनकवल्लीने आपल्या भरतनाट्यम् नृत्याविष्काराने सर्व रसिकांची मने जिंकली. अभिजात शास्त्रीय कलेची गोडी ही किती अवीट आणि मधुर असते याचा पुन:प्रत्यय दिला. कित्येक शतकांपासून ’नृत्य“ हा परमेश्वराला अर्पण केल्या जाणार्या षोडशोपचार पूजेचाच एक …