आपल्या संस्कृत विभागातील गिरीजा वाडेकर (शास्त्रीय नृत्य) आणि ऋचा फडके (वक्तृत्व) या युवक महोत्सव २०२६ च्या विजेत्या ठरलेल्या आहेत आणि अंतिम फेरीमध्ये दोघींची निवड झाली आहे. त्यांना विभागातर्फे हार्दिक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा👍🌹
We are honoured …. Dr. Madhavi Narsalay and Renuka Panchal presented a paper on Challenges in Translating Dalit Life History in Sanskrit, at European Conference on South Asian Studies, Heidelberg University, Germany 1st to 4th October 2025
Our Department offers various scholarships like Merit scholarship, Shankaracharya Nyasa scholarship, Chellaram scholarship every year…
PAGE TOP