मुंबई विद्यापीठाच्या गुरुदेव टागोर तौलनिक अध्यासनाने “Critique on Dr. G.K. Bhat’s Contribution” या विषयावर दि.३० जुलै आणि ३१ जुलै २०१५ रोजी डॉ. गौरी माहुलीकर (गुरुदेव टागोर तौलनिक अध्यासन व संस्कृत विभागप्रमुख) यांच्या आधिपत्याखाली राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले. या चर्चासत्राचे उद्घाटन डॉ. विजया राजाध्यक्ष यांच्या अध्यक्षीय भाषणाने झाले. कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या कुलगुरु डॉ. उमा वैद्य …
Download detailed Programme
PAGE TOP