विश्व – संस्कृत दिन#श्रावण पौर्णिमा#नारळी पौर्णिमा#संस्कृत कथाकथन दरवर्षी संस्कृत दिनानिमित्त आय. इं.एस्. संस्कृत केंद्र , मुंबई विद्यापीठ संस्कृत विभाग व ऋतायन संस्था यांच्या तर्फे आयोजित केली जाणारी संस्कृत कथाकथन स्पर्धा या वर्षी नारळी पौर्णिमेलाच म्हणजे संस्कृत दिनालाच साजरा करण्याचा योग आला आणि आजचा संस्कृत दिवस खासच झाला.  राखी पौर्णिमेचा सण असूनही इयत्ता पहिली ते दहावीच्या …
PAGE TOP