202608/20 अभिनंदन ! UncategorizedDr. Medha Deshpande आपल्या संस्कृत विभागातील गिरीजा वाडेकर (शास्त्रीय नृत्य) आणि ऋचा फडके (वक्तृत्व) या युवक महोत्सव २०२६ च्या विजेत्या ठरलेल्या आहेत आणि अंतिम फेरीमध्ये दोघींची निवड झाली आहे. त्यांना विभागातर्फे हार्दिक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा👍🌹 Leave a ReplyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website