The Department of Sanskrit, Ramanarain Ruia College, takes immense pleasure in inviting you to attend a talk by Dr. Malhar Kulkarni, Prof., Dept. of Humanities and Social Sciences, IIT (B.) . Topic:- Facets of Paninian Grammar : Unfolding Ashtadhyayi. Date:- 14.08.2015 Venue:- Conference Room, Ramanarain Ruia College. Timing:- 11.30 to 1.30pm
2015
53 posts
मुंबई विद्यापीठाच्या गुरुदेव टागोर तौलनिक अध्यासनाने “Critique on Dr. G.K. Bhat’s Contribution” या विषयावर दि.३० जुलै आणि ३१ जुलै २०१५ रोजी डॉ. गौरी माहुलीकर (गुरुदेव टागोर तौलनिक अध्यासन व संस्कृत विभागप्रमुख) यांच्या आधिपत्याखाली राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले. या चर्चासत्राचे उद्घाटन डॉ. विजया राजाध्यक्ष यांच्या अध्यक्षीय भाषणाने झाले. कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या कुलगुरु डॉ. उमा वैद्य …