मुंबई विद्यापीठाच्या संस्कृत विभागात दिनांक १ मार्च २०२५ रोजी मराठी भाषा गौरव दिन उत्साहपूर्वक साजरा करण्यात आला. हा दिवस प्रख्यात साहित्यिक कुसुमाग्रज (वि. वा. शिरवाडकर) यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जातो. विभागप्रमुख डॉ.सुचित्रा ताजणे यांच्या कल्पनेतून या निमित्ताने संत ज्ञानेश्वर महाराज लिखित ‘पसायदान’ याचे सस्वर पठण करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. माधवी नरसाळे यांच्या उद्बोधक मार्गदर्शनाने …
The Department of Sanskrit, University of Mumbai, proudly congratulates Renuka Panchal, Assistant Professor (Ad-Hoc) and Ph.D. Scholar, for securing the First Rank in the 18th Avishkar: Inter-Collegiate/Institute/Department Research Convention (Final Round) 2023-24, organized by the University of Mumbai.  She presented her research project titled “भर्तृहरीच्या नीतिशतकातील निवडक श्लोकांचे आणि सकारात्मक मानसशास्त्रातील परमा (PERMA) प्रारूपाचे तौलनिक अध्ययन”, …
मुंबई विद्यापीठाच्या निर्देशानुसार वाचन प्रेरणा दिन दिनांक __  ०४ जानेवारी २०२५ रोजी आमच्या संस्कृत विभागात अत्यंत शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या विशेष प्रसंगी संस्कृत प्रमाणपत्र अभ्यासक्रमातील ८० विद्यार्थी आणि पदविका अभ्यासक्रमातील ५० विद्यार्थी सहभागी झाले. कार्यक्रमाची सुरुवात भारताच्या प्रतिज्ञेच्या संस्कृत आवृत्तीचे सामूहिक पठण करून करण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संस्कृत भाषेचे महत्त्व अधोरेखित …
PAGE TOP